
रक्ताची कमतरता (ॲनिमिया)? ‘हे’ ७ पदार्थ खा आणि रक्ताची कमतरता नैसर्गिकरित्या भरून काढा!
थोडं चालल्यावर किंवा जिने चढल्यावर धाप लागते का? दिवसाची सुरुवातच प्रचंड थकव्याने होते आणि दिवसभर कामात अजिबात लक्ष लागत नाही का? तुमचा चेहरा निस्तेज आणि पिवळसर दिसू लागला आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील, तर तुम्ही या लक्षणांना केवळ कामाचा ताण किंवा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम समजू नका. ही…