
जेवणानंतर ‘या’ ५ चुका टाळा, नाहीतर पचनाचा बोजवारा उडेल!
एखादे स्वादिष्ट आणि मनसोक्त जेवण झाल्यावर मिळणारी तृप्ती आणि समाधान काही वेगळेच असते. पोटभर जेवल्यावर एक प्रकारची सुस्ती येते आणि अशावेळी सोफ्यावर आरामात आडवे व्हावे किंवा लगेच एक कप कडक चहा किंवा कॉफी प्यावी, असा मोह अनेकांना होतो. काहीजण जेवणानंतर लगेच फिरायला निघतात, तर काहीजण गोड म्हणून फळे खातात. या…