
अभ्यासात मुलांचे लक्ष लागत नाही? ‘हे’ ७ सोपे उपाय करून पाहा आणि एकाग्रता वाढवा!
तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुमचा मुलगा किंवा मुलगी पुस्तक उघडून अभ्यासाला बसलेली आहे, पण तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेर काय चाललंय याकडे आहे. पेन्सिल फिरवत किंवा उगाचच वहीत रेघोट्या मारत वेळ काढला जातोय आणि अर्ध्या तासानंतरही एक पान वाचून होत नाही. तुम्ही ओरडता, समजावता, पण काही क्षणांनी पुन्हा ‘ये रे…