आरोग्य कट्टा वरील सर्व लेख, तक्ते, आरोग्य साधने व त्यांचे अहवाल केवळ सर्वसाधारण माहिती व जनजागृतीसाठी आहेत. ते कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार नाहीत.
- कोणतेही औषध, आहारातील मोठा बदल, उपवास, व्यायाम किंवा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे येथील माहितीच्या आधारे बंद करू नका किंवा बदलू नका.
- आरोग्य साधनांतील आकडे व तक्ते अंदाजे आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला लागू होतीलच असे नाही.
- गर्भावस्था, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घ आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित १०८ वर संपर्क साधा किंवा जवळच्या रुग्णालयात जा. मानसिक आरोग्यासाठी मोफत मदत: Tele-MANAS १४४१६.
या साइटवरील माहितीच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाची जबाबदारी आरोग्य कट्टा स्वीकारत नाही.
